प्रशासकीय सुधारणेच्या प्रयोगशीलतेची – डबल बेल

लालपरी ही राज्यातील सामान्यांसाठी दळणवळणासाठीची अत्यंत महत्त्वाची व्यवस्था आहे. ती ज्या दिवशी थांबते त्या दिवशी राज्य थांबलेले असते. राज्यात आंदोलन, संप झाले तर ते जेव्हा एस. टी रस्त्यावर येणे थांबते तेव्हा तो यशस्वी होत असतो असे मानले जाते. त्या एस. टी. तील परिवर्तनाच्या कथे बरोबर इतर विभागातील विविध परिवर्तनाच्या मार्गाचा … Continue reading प्रशासकीय सुधारणेच्या प्रयोगशीलतेची – डबल बेल