श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

२४ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन चंद्रपूर: पुणे येथील भोसरीमधील नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातील कवी कवयित्रींसाठी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही २४ वी राज्यस्तरीय स्पर्धा असून विनामुल्य व सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे. कवींनी श्रावण व निसर्ग या विषयावरील आपल्या स्वरचित कवितेच्या दोन रचना पाठवाव्या. … Continue reading श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन