श्रावण

श्रावण रिमझिम श्रावण सरीत राया मला भिजवा प्रेमाच्या हिंदोळ्यावर अलगद तुम्ही झुलवा भुरुभुरू वाऱ्यावर आता लता लागली डोलू सुगंध पसरला चोहीकडे कळी लागली फुलू श्रावणी मोगरा फुलला रात्र आजची जागवा प्रेमाच्या हिंदोळ्यावर अलगद तुम्ही झुलवा भिजली सातारची मैना पंख लागले फडफडू गूज मनीचे राघुचे ऐकून गगनात पहाते उडू शृंगाराची रीत … Continue reading श्रावण