प्राण्यांच्या संवादातून मानवी वसाहतीचा शोध घेणारी बालकादंबरी

सिमेंटची जंगलं म्हणजे सुख भोगण्यासाठी बांधलेली मोठी घरे आणि घरे जंगल तोडून बाधलेली असल्याने प्राण्यांना किती दुःख होते. ते दुःख ती वेदना ही कादंबरी सांगून जाते. मुलांना नक्कीच ही आवडणारी कादंबरी आहे. प्रा.रामदास केदार उदगीर मो. ९८५०३६७१८५ प्राण्यांच्या कल्पक संवादातून मानवी वसाहतीचा शोध घेणारी पर्यावरणीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून डॉ. श्रीकांत … Continue reading प्राण्यांच्या संवादातून मानवी वसाहतीचा शोध घेणारी बालकादंबरी