सिंगूरमधील ‘नॅनो’ प्रकल्पाची  –  धश्चोट राजकारणाची

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी 2006 मध्ये पश्चिम बंगाल मधील हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथे ‘नॅनो’  मोटारीचा उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली. ममता बॅनर्जीच्या तीव्र आंदोलनामुळे दोन वर्षात टाटांना गाशा गुंडाळावा लागला. टाटांच्या गुंतवणूकीला मोठा फटका बसल्याने  त्यांनी  लवादापुढे हे प्रकरण नेले. लवादाने नुकत्याच दिलेत्या  निकालात  765 कोटींची भरपाई देण्याचा … Continue reading सिंगूरमधील ‘नॅनो’ प्रकल्पाची  –  धश्चोट राजकारणाची