शेताची सीता : वैदिक शेती

॥ शेताची सीता : वैदिक शेती ॥ वेद ही आर्यांची निर्मिती होती हे आता निर्विवादच आहे. वेदांची निर्मिती चार ते पाच हजार वर्षांपूर्वीची मानली जाते. तेव्हाच्या लोकांच्या शेतीविषयक धारणा काय होत्या हे समजून घेण्यासाठी वेदांचा आधार घ्यावा लागतो. वेदपूर्वकालीन अनार्यांची शेतीसंस्कृती आपण मागच्या प्रकरणात पाहिली आहे. आता आपण आर्यांची म्हणजे … Continue reading शेताची सीता : वैदिक शेती