सहा फुटांची परवानगी होती, मग ३५ फुट उंचीचा पुतळा उभारलाच कसा ?

राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी आपल्या विभागाने राजकोट किल्ल्यावर केवळ ६ फुटांचा पुतळा उभारायला परवानगी दिली होती. मग त्या जागेवर ३५ फूट उंचीचा पुतळा उभा कसा राहिला ? डॉ. सुकृत खांडेकर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, महाराष्ट्राची अस्मिता आहेत, मराठी माणसाच्या मनात आणि रोमारोमांत छत्रपती … Continue reading सहा फुटांची परवानगी होती, मग ३५ फुट उंचीचा पुतळा उभारलाच कसा ?