आभाळाच्या निळ्या डोळ्याचे गाणे : निळे निळे आभाळाचे डोळे

बालसाहित्य आणि त्यातही बालकविता लिहिण्यासाठी बालकांच्या भावविश्वाशी एकरूपच व्हावे लागते. ज्याला ते जमते तोच उत्तम बालसाहित्यिक होऊ शकतो. बालकांची भाषा देखील अवगत असावी लागते. कवी हबीब भंडारे बालकांच्या भाषेनिशी बालकांच्या भावविश्वाला भिडतात. डॉ ‌कैलास दौंड, मोबाईल – 9850608611kailasdaund@gmail.com कवी हबीब भंडारे यांचे नाव आजच्या मराठी कवितेच्या प्रांतात परिचित आहे. जगणं … Continue reading आभाळाच्या निळ्या डोळ्याचे गाणे : निळे निळे आभाळाचे डोळे