रूपरेखा फुलपाखराची ओळख

1.Silver line रूपरेखा भक्षकांच्या तावडीतून वाचण्यासाठी फुलपाखरांमध्ये विविध प्रकारचे संरक्षक उपाय योजना आढळतात मग वेगाने वाकडे तिकडे उडणे ( erratic flight) पंखांवर डोळ्यासारखे चित्र असणे (aposematic) आणि परिसराशी सुसंगत रंगसंगती camouflage) असे गुणधर्म उत्क्रांती पर्वात फुलपाखरांनी आत्मसात केले आहेत. त्यातील अजून एक गुणधर्म म्हणजे शेपटीकडे सुद्धा डोके आणि शुंडीका सारखी … Continue reading रूपरेखा फुलपाखराची ओळख