ओळख आणि व्यवस्थापन काटेरी अळी (घोणस अळी) चे….!

काटेरी अळीचे (घोणस अळी) शास्त्रीय भाषेमध्ये स्लग कॅटरपिलर किंवा काटेरी अळी व ग्रामीण भाषेमध्ये घोणस अळी म्हणून ओळखले जाते. डॉ. दत्तात्रय गावडे(शास्त्रज्ञ- केव्हीके नारायणगाव ) अळीची ओळख- ही एक पतंगवर्गिय कीड असून ती लिमाकोडिडे (स्लग कॅटरपिलर पतंग) या कुटुंबातील आहे. ह्या अळीचे पतंग त्याच्या भक्षकांसाठी मऊ आणि पौष्टिक खाद्य असतात, … Continue reading ओळख आणि व्यवस्थापन काटेरी अळी (घोणस अळी) चे….!