जनावरांतील सर्पदंश : काळजी व उपाय

     साप म्हटलं की मनात एक प्रकारची भीती निर्माण होते. आपल्या हिंदु संस्कृतीमध्ये सापाला देव मानतात. त्याची नागपंचमीला पुजा करतात. तसेच साप शेतकऱ्यांचा मित्र म्हणून नैसर्गिक संतुलन साधण्याचे कार्य करतो. शेतकऱ्यांना शेतात काम करताना किंवा त्यांच्या जनावरांना अनेकदा सर्पदंश होण्याची शक्यता असते. साप अनेक प्रकारचे असून त्यापैकी फक्त विषारी सापाच्या … Continue reading जनावरांतील सर्पदंश : काळजी व उपाय