सामाजिक चळवळीचा महाग्रंथ

संघर्ष या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणजे प्रा. एन. डी. पाटील. सुमारे साडेसात दशकांच्या संघर्षशील आयुष्यात एन. डी. पाटील यांनी अनेक लढे केले. तळागाळातल्या माणसांसाठी संघर्ष केला. त्यांच्या या संघर्षाचा प्रवास माझी संघर्षयात्रा मधून उलगडला आहे. विजय चोरमारे प्रा. एन. डी. पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक चळवळीचा महाग्रंथ आहे. पण … Continue reading सामाजिक चळवळीचा महाग्रंथ