अण्णाभाऊंच्या कादंबरी लेखनाचे समाजचिंतन

असं म्हटलं जातं , की चांगल्या साहित्याचे निकष काळाबरोबर बदलत जातात; परंतु ते चुकीचे आहे. चांगले साहित्य हे नेहमीच माणसाच्या विवेकबुद्धीला आवाहन करत असते. म्हणूनच ते मुळात चांगले असते. त्यामुळे ते कोणत्याही काळात समकालीन असते. मात्र दुर्दैवाने मराठीत चांगल्या साहित्याचा निकष या पद्धतीने लावला गेला नाही. अजय कांडर ‘लोकल पण … Continue reading अण्णाभाऊंच्या कादंबरी लेखनाचे समाजचिंतन