अमेरिकेत आहेत अशा सार्वजनिक लायब्ररी…

मॅडिसन येथील सायकलीच्या मार्गावर पहिली लिटिल लायब्ररी अधिकृतरीत्या बसविण्यात आली. काही महिन्यात हजारो लोकांनी बघितली. त्यानंतर अनेक लोकांना अशी लायब्ररी आपल्या इथे असावी असे वाटू लागली. ते लोकही मग यांच्या या मोहिमेत सहभागी झाले. आरती आर्दाळकर -मंडलिकमायामी (फ्लोरिडा), अमेरिका सार्वजनिक लायब्ररी म्हंटले कि आपल्या डोळयासमोर छोट्या-मोठ्या खोल्यामध्ये , हॉलमध्ये पुस्तकांनी … Continue reading अमेरिकेत आहेत अशा सार्वजनिक लायब्ररी…