बहिणाबाई चौधरी यांच्या निर्मितीचा ‘सृजनगंध’

मुखपृष्ठावरील चित्रातून जात्यातील धान्याचे अंकुरून येणे खूपच सुंदर आहे. त्याच्यातील चिवटपणाची नाळ खास बहिणाबाई यांच्या कवितेशी भिडते. काळोख्या पार्श्वभूमीवरील हिरवी पालवी बहिणाबाईंच्या कवितेतील आशावाद दाखवणारीच आहे. डाॅ. कैलास रायभान दौंड email : kailasdaund@gmail.comमोबाईल : 9850608611 बहिणाबाई चौधरी यांची कविता माहिती नाही असा माणूस शक्यतो महाराष्ट्रात सापडायचा नाही. त्यांच्या कवितामधील कित्येक … Continue reading बहिणाबाई चौधरी यांच्या निर्मितीचा ‘सृजनगंध’