बहिणाबाई चौधरी यांची कविता- “सृजनगंध”

अतिशय वाचनीय आणि अभ्यासपूर्ण साहित्यकृती! डॉ. चंद्रकांत पोतदार यांचा बहिणाबाई चौधरी यांची कविता ‘सृजनगंध’ हा समीक्षाग्रंथ  बहिणाबाईंच्या एकूण कवितेची उकल करणारा ग्रंथ असून सामान्य माणसाची जगण्याची व्यापकता सांगणारा आहे. प्रा. निर्मला चव्हाण-शेवाळे डॉ. चंद्रकांत पोतदार हे मराठी साहित्यात सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि समीक्षक म्हणून सुपरिचित आहेत. “बहिणाबाई चौधरी कविता – … Continue reading बहिणाबाई चौधरी यांची कविता- “सृजनगंध”