म्हणोनि यावया शांती । हाचि अनुक्रमु सुभद्रापती । (एकतरी ओवी अनुभवावी)

मीपणा कसा जातो ? विषयांपासून कशी मुक्ती मिळते ? वासनेवर कसे नियंत्रण मिळवायचे ?वाईट विचार कसे नाहीसे करायचे ? याचा अभ्यास करून त्यावर विजय मिळवायचा आहे. राजेंद्र घोरपडे मोबाईल ९०११०८७४०६ म्हणोनि यावया शांती । हाचि अनुक्रमु सुभद्रापती ।अभ्यासूचि प्रस्तुती । करणे एथ ।।१४० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा ओवीचा अर्थ … Continue reading म्हणोनि यावया शांती । हाचि अनुक्रमु सुभद्रापती । (एकतरी ओवी अनुभवावी)