कृषी क्रांतीचे शिलेदार – कृषि शास्त्रज्ञांच्या गाथा

संशोधकांनी दिलेले इशारे आणि सुचवलेल्या उपायाप्रमाणे कार्य करणारे अनेक महामानव कार्यरत आहेत. मात्र त्यांचेही प्रयत्न अपुरे पडतात. तरीही अशा लोकांचे कार्य समाजापुढे दीपस्तंभाप्रमाणे असते. हे कार्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी कृषी क्रांतीचे शिलेदार या पुस्तकातून केला आहे. – प्रा. डॉ. संजय सावंत माजी कुलगुरू, बाळासाहेब सावंत कोकण … Continue reading कृषी क्रांतीचे शिलेदार – कृषि शास्त्रज्ञांच्या गाथा