क्रिया पालटे तात्काळ…( भाग २)

नमस्कार मित्रांनो, मी अविनाश हळबे. कालपासून आपण दासबोधावर आधारलेली एक कथा ऐकत आहोत जिचे नाव आहे क्रिया पालटे तात्काळ, पहिल्या भागात आपण मी, माझा मित्र विनय याच्या एकसष्ठीच्या कार्यक्रमास त्याला दासबोध भेट म्हणून देण्याचा विचार आणि तो पत्नीजवळ व्यक्त केल्यावर तिची आलेली प्रतिक्रिया बघितली.आज ऐकुया दुसरा भाग. कथा ऐकण्यासाठी क्लिक … Continue reading क्रिया पालटे तात्काळ…( भाग २)