जलनायक – सुधाकरराव नाईक

आज 10 मे सुधाकरराव नाईक यांचा स्मृतीदिन. बघता सुधाकरभाऊनां जावुन 21 वर्षे झाली. त्यांच्यानंतर बंजारा समाजाला नेता राहीलेला नाही. सुधाकरभाऊ हे त्या अर्थाने बंजारा समाजाचे शेवटचे नेते होते. नेत्याला आवश्यक असलेले दुरदुष्टीचे सगळे गुणधर्म सुधाकरभाऊच्या ठायी ठासुन भरलेले होते. –याडीकार पंजाब चव्हाण श्रीरामपूर, ता. पुसद जि. यवतमाळमोबाईल नंबर 9552302797 आज … Continue reading जलनायक – सुधाकरराव नाईक