लेकुरवाळ्या कृषिसंस्कृतीचे मार्दव ‘सुगीभरल्या शेतातून’

इंद्रजीत भालेरावांची कविता ही गावाविषयी आणि शेतीविषयी बाेलते. कृषिसंस्कृतीचे खाेल तत्त्वज्ञान तिच्यात गाेठलेले असते. गावखेड्यात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबाचे भिन्न वयाेगटातील, भिन्न लिंगी आवाज त्यांची कविता बेमालूमपणे टिपते. तेजस चव्हाण, 7385588335 & Email : chavanteast@gmail.com इंद्रजीत भालेराव हे मराठीतील प्रतिभावान कवी आहेत. व्यावसायिक जीवनात प्राध्यापक असणाऱ्या भालेरावांनी कवितेसह ललितलेखन व समीक्षा … Continue reading लेकुरवाळ्या कृषिसंस्कृतीचे मार्दव ‘सुगीभरल्या शेतातून’