सुंदर ते ध्यान

हा विष्णू अवतार असूनही चतुर्भुज नाही. त्याच्या हातात शस्त्र नाही. त्याला या अवतारात शस्त्राची आवश्यकता वाटत नाही. कारण त्याने सगळ्या शत्रूंचा निःपात केला आहे. आणि केवळ भक्तांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी हितगूज करण्यासाठीच हा अवतार धारण केला आहे. मीरा उत्पात-ताशी. 9403554167. विठ्ठलाच्या पावलांवर ध्वजांकुशवज्रादि चिन्हे आहेत. तळपायावरचा ध्वज म्हणजे भक्तांना भवसागरातून पार … Continue reading सुंदर ते ध्यान