शेतीचा शोध स्त्रीने लावला ! – सुनिताराजे पवार

जमीनीत गाडलं तर उगवून आलं पाहिजे पाण्यात फेकलं तर पोहता आलं पाहिजे वादळात धरलं तर झाडासारखं तरलं पाहिजे काट्यात फेकलं तर फुल होता आलं पाहिजे. मंगळवेढा येथे आयोजित तृतीय राज्यस्तरीय साहित्य-संगीत ऑनलाईन संमेलनामध्ये लेखिका सुनिताराजे पवार यांनी केलेले अध्यक्षीय भाषण… आज कोरोना महामारीच्या काळात आपण ऑनलाईन भेटत आहोत. काळ कठीण … Continue reading शेतीचा शोध स्त्रीने लावला ! – सुनिताराजे पवार