राजर्षी शाहू यांचा नितीमूल्याधिष्ठित राष्ट्रवादाचा विचार जगभर जावा: सुरेश द्वादशीवार

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा नीतीमूल्याधिष्ठित राष्ट्रवादाचा विचार ग्रंथानुवादाच्या माध्यमातून जगभर पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे  केले. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित शाहू महाराजांच्या चरित्रग्रंथाच्या रशियन व इटालियन अनुवादांचे प्रकाशन आज सकाळी शिवाजी विद्यापीठात झाले. विद्यापीठाचे शाहू संशोधन केंद्र … Continue reading राजर्षी शाहू यांचा नितीमूल्याधिष्ठित राष्ट्रवादाचा विचार जगभर जावा: सुरेश द्वादशीवार