थंडीत कोंबड्यांचा करा असा सांभाळ

थंडीच्या दिवसात कोंबड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. याचा परिणाम अंडी उत्पादनावर होत असल्याने थेट फटका व्यवसायास बसतो. थंडीत दिवसात कोंबड्यांचा सांभाळ कसा करायचा याबद्दल जाणून घ्या या लेखातून… सौजन्य – कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र कमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यामुळे कोंबड्यांचे अंडी उत्पादन कमी होणे, पाणी पिणे कमी होणे, … Continue reading थंडीत कोंबड्यांचा करा असा सांभाळ