तळे, पक्षी आणि माळरान: एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा लेख संग्रह

माळढोकनं घशातून काढलेला ‘हूम’असा आवाज वाचकाला कुठेतरी गूढ वातावरणात घेऊन जातो. विणीच्या काळात माळढोकनं हंबरण्यासारखा काढलेला आवाज दूरपर्यंत ऐकू येत असतो. एकमेकांना साद घालण्यासाठी ते अशी हाक देत असतात. असे अनेक गूढ निरीक्षणं लेखकाने पानोपानी नोंदवली आहेत. बाबा कोटंबे, परभणी साहित्यिक, आदर्श शिक्षक म्हणून सर्वांना परिचित असलेले माणिक पुरी यांचे … Continue reading तळे, पक्षी आणि माळरान: एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा लेख संग्रह