‘स्त्रीपुरुषतुलना’ – ताराबाई शिंदे

भारताला परकीयांच्या जाेखडातून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे जसे आपल्यावर अपार ऋण आहे. तसेच ऋण समाजातील दुष्ट प्रथांशी लढून त्यास निकाेप बनविणाऱ्या समाजसुधारकांचेही आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा लढा परकियांशी हाेता. समाजसुधारकांचा लढा स्वकियांशी हाेता. दृष्टिकाेन, कार्यपद्धती यामुळे सक्षम समाजाची बांधणी हाेत राहिली. त्यांचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत पाेहचविण्याची गरज आहे. सुनिताराजे पवार प्रकाशक, संस्कृती प्रकाशनकाेषाध्यक्ष, … Continue reading ‘स्त्रीपुरुषतुलना’ – ताराबाई शिंदे