प्राथमिक शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निर्मिलेला ग्रंथ

दीपक मेंगाणे हे असेच अस्वस्थ अधिकारी आहेत. त्यांनी या अस्वस्थेतून प्राथमिक शिक्षणात काय प्रयोग करता येतील याबद्दलची निबंध स्पर्धा आयोजित केली. त्यांनी घेतलेल्या निबंध स्पर्धेतून शिक्षकांबद्दलचे एक आशादायी वर्तमान लोकांसमोर येते आहे. हे वर्तमान वाचून महात्मा गांधीच्या स्वप्नातील ‘नयी तालीम’ आठवते. कारण या सर्वच शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाच्या भवितव्यासाठी नानाविध कल्पना … Continue reading प्राथमिक शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निर्मिलेला ग्रंथ