कणखर साग…

घराचे बांधकाम करायची चर्चा सुरू झाली, की प्रथम आठवणारे झाड म्हणजे सागवान. सागवानाचे लाकूड प्रत्येकाला हवे असते. घराच्या दरवाजाचे लाकूड सागवानाचे असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र या लाकडाच्या उपयुक्ततेआड त्याचे इतर गुण झाकून जातात. सागवानाच्या बियांचे तेल, लाकडाचे तेल याचे अनेक फायदे आहेत. सागवान अनमोल तर आहेच; पण तो शेतकऱ्याचे शेत पिकवत वाढतो. प्रत्येकाने आपल्या बांधावर लावावा आणि मुलांचे भविष्य … Continue reading कणखर साग…