मन अन् बुद्धीचे भांडण..

माणसाला माणुस म्हणुनच जाणा त्याला शेंदूर फासुन देव करु नका व नंतर लाथाडू देखिल नका. प्रत्येक चुकीची शिक्षा ही असतेच आणि मिळतेच. आपण नाही केली तरी माना वा न माना वरती एक अज्ञात शक्ती आहे तिचा फटका बसतोच या ना त्या रुपात. फक्त तो फटका ज्याचा त्यालाच कळतो. सौ सुनेत्रा … Continue reading मन अन् बुद्धीचे भांडण..