बालवयात मोबाईल वापरण्याचे धोके गंभीर !

एकेकाळी काही घरांमध्येच असलेल्या दूरध्वनीचे रूपांतर मोबाईल मध्ये होऊन आता प्रत्येक व्यक्तीच्या हातात  मोबाईल आला आहे. एका बाजूला तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने  झाला असला तरी  त्याचे प्रतिकूल परिणाम व्यक्तिमध्ये तसेच समाजावर जाणवू लागले आहेत.  बालवयामध्ये हातात मोबाईल देणे हे केवळ अयोग्यच नव्हे तर त्यामुळे एकाग्रता जाणे, एकटे पणाची भावना निर्माण होणे, … Continue reading बालवयात मोबाईल वापरण्याचे धोके गंभीर !