वृत्तपत्र स्वातंत्र्याची जगभरात वाढती गळचेपी

“रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स” नावाची एक आंतरराष्ट्रीय बिगर सरकारी संस्था आहे. जगभरातील पत्रकार किंवा प्रसिद्धी माध्यम क्षेत्रातील व्यक्तींचा होणारा छळ किंवा विविध देशांमध्ये त्यांच्याशी होत असलेले गैरवर्तन किंवा त्यांना तुरुंगात डांबण्याची प्रकरणे उघडकीस आणण्याचे काम ही संस्था करते. अलीकडेच त्यांनी “जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक” अहवाल जाहीर करून वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या वस्तुस्थितीवर प्रकाश … Continue reading वृत्तपत्र स्वातंत्र्याची जगभरात वाढती गळचेपी