शेतीचे वचन : शरणांचे कृषीचिंतन

शरणांनी कधीही भिक्षेचे कौतुक केले नाही. त्यांनी नेहमी कायकाला म्हणजे स्वतः मेहनत करून जगण्याला महत्त्व दिले. कायक हे त्यांच्या धर्माचरणाचे अभिन्न अंग होते. त्यामुळे लहान सहान कुठलाही उद्योग करणारा असो, वचनकार त्याला प्रतिष्ठा देतात. शेती हा तेव्हा सर्वाधिक लोकांचा उद्योग होता. त्यामुळे या व्यवसायालाही त्यांनी प्रतिष्ठा दिली. वचनकार सर्व जाती, … Continue reading शेतीचे वचन : शरणांचे कृषीचिंतन