पक्ष्यांचे आकारमान घटतेय, मात्र पंखांची लांबी वाढतेय…

एकिकडे पक्ष्यांचे आकारमान दिवसेंदिवस कमी होत आहे, तर दुसरीकडे पक्ष्यांच्या पंखांची लांबी वाढत आहे. ही गंभीर बाब आहे. तसेच असे घडण्यामागचे कारण ही जागतीक तापमान वाढ असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. डॉ. व्ही. एन. शिंदे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर जैवविविधतेला धोका विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती, मानवाचा श्वास आणि ध्यास बनली. आपले … Continue reading पक्ष्यांचे आकारमान घटतेय, मात्र पंखांची लांबी वाढतेय…