स्वराज्याचा विचारच स्वराज्य उभे करतो

स्वराज्य उभे करण्यासाठी मनामध्ये तसा विचार उत्पन्न व्हायला हवा म्हणजे आपोआपच मनाची विचार करण्याची पद्धती बदलते. शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक उद्योगपतींच्या यशोगाथाही अशाच विचाराने प्रेरीत आहेत. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६ आइका आकाश गिंवसावें । तरी आणीक त्याहूनि थोर होआवें ।म्हणऊनि अपाडु हें आघवें । निर्धारितां ।। ६९ … Continue reading स्वराज्याचा विचारच स्वराज्य उभे करतो