सुखदुःखाचा ताळेबंद मांडणारे व्योम व्यथांचे व्यापक

‘ व्योम व्यथांचे व्यापक ‘ या शिर्षक कवितेत कवी मनाच्या एकटेपणाची जाणीव होऊन परिस्थितीला सामोरे जाताना दिसतो. कवीच्या मनाचे घनाशी असलेले नाते, कधी निरभ्र आकाश तर कधी घुसमटलेले, मेघांचे मायावी रंग, निसर्गातील प्रतीके हे सारे समवेत असले तरी हे विसरता येत नाही की व्यथाही व्यापक आहेत. अवघे आकाश व्यथांनी व्यापून … Continue reading सुखदुःखाचा ताळेबंद मांडणारे व्योम व्यथांचे व्यापक