कृषी पर्यटनात पर्यटकांना असे करा आकर्षित…

उत्पन्नाचा नवा स्त्रोत व शेतीपूरक व्यवसाय म्हणून आता कृषी पर्यटनाकडे पाहिले जाते. गेल्या वीस वर्षांत महाराष्ट्रात कृषी पर्यटन केंद्रांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कृषी पर्यटनात कोणत्या संधी, आव्हाने आहेत, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काय करता येणे शक्‍य आहे, यावर उपयुक्त अशा टिप्स… राजेंद्र घोरपडे श्री अथर्व प्रकाशन, कोल्हापूरमोबाईल 8999732685, 9011087406 Email … Continue reading कृषी पर्यटनात पर्यटकांना असे करा आकर्षित…