महापुर नियंत्रणासाठी पारंपारिक अभ्यास अन् शास्रीय उपाय

लोकनायकांचा पुराचा अभ्यास खूप मोठा व पारंपारिक पद्धतीवर असायचा. नदी आपले पात्र सोडून थोडीशी जरी पात्राबाहेर आली तर नदीच्या तीरावर गाळ साठतो आणि त्याला गावरान भाषेत कातोर म्हणतात. ह्या कोतोऱ्याच्या अभ्यासावर गावाचे स्थलांतर किंवा वस्तीकरण होत असे. महादेव पंडीत स्थापत्य अभियंता ९८२००२९६४६ आपल्या नियमित ऋतुमानाप्रमाणे जून ते सप्टेंबर हा सर्वसाधारण … Continue reading महापुर नियंत्रणासाठी पारंपारिक अभ्यास अन् शास्रीय उपाय