लोकराजा राजर्षी शाहू यांना आदरांजली

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने तसेच आज राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी यानिमित्त लोकराजाला आदरांजली… राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल – 9011087406 नगरेंचि रचावी । जळाशयें निर्मावी ।महावने लावावीं । नानाविधें ।। २३३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवीचा अर्थ – शहरेंच वसवावीत, जलाशय वैगरे पाण्याचे … Continue reading लोकराजा राजर्षी शाहू यांना आदरांजली