गेल्या अर्ध शतकात २२० भारतीय भाषा लुप्त…!

भाषा अडचणीत आली तर त्या संस्कृती पुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते या पाहणीमुळे मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न नव्या चष्म्यातून ऐरणीवर आला आहे .संस्कृतीला गळती सुरू होते तेव्हा भाषा धोक्यात येतात .असा इतिहास आहे. – याडीकार पंजाब चव्हाण निवास कदम लेआउट वर्षा आईस फॅक्टरीजवळ श्रीरामपूर ,ता, पुसद जि. यवतमाळ पिन कोड … Continue reading गेल्या अर्ध शतकात २२० भारतीय भाषा लुप्त…!