शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक !

शेतीक्षेत्रात मरण उगवू लागल्याने शेतकऱ्यांची मुलं रोजगारासाठी बाहेर पडली. पण तेथेही मरणाने पिच्छा सोडला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जी कारणे आहेत, नेमकी तीच कारणे बेरोजगाराच्या आत्महत्यांची आहेत. हे लक्षात घ्यावे. अमर हबीब, अंबाजोगाई मोबाईल – ८४११९०९९०९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या जास्त होत आहेत, अशी आकडेवारी पुढे आली आहे, त्याबद्दल तुमचे मत … Continue reading शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक !