उरावर नाच

उरावर नाच नाच बाबा नाच, जोशात नाचफसवणाऱ्यांच्या उरावर नाचलुबाडणाऱ्यांच्या उरावर नाच महिन्याला मिळतो लठ्ठ पगारमागती सारे काही उधार उधारभागत नाही यांची अघोरी भूककशाने मिळेल यांना खरे सुख?टेबलाखालून खाती रोजच लाचनाच बाबा नाच…… मागती मते बळे खाली वाकूनकरती सारे काही तरी झाकूनदेती लोकांना वचने खोटीनाटीसारे काही चाले यांचे सत्तेसाठीहोतीच गायब पुढची … Continue reading उरावर नाच