बळीराजाला जगण्याची नवी उमेद देणारी कादंबरी
शेतकर्याने आपल्यावरील अन्यायांना कुरवाळत न बसता त्यांच्याशी दोन हात करण्याची हिंमत बांधावी. “वादळाची काय भीती, तेच माझे गीत गाती” या ओळींप्रमाणे शेतकर्याने संकटांचा समर्थपणे सामना करण्यासाठी तत्पर राहावे असा संदेश देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. ✍ गुलाब बिसेन सकल जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी “अन्नदाता” म्हणून उपाधी प्राप्त असला तरी वास्तवात … Continue reading बळीराजाला जगण्याची नवी उमेद देणारी कादंबरी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed