ऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी

युगानुयुगे चालत आलेल्या परंपरेत अनेक पश्चिम महाराष्ट्रातील लेखकांनी आपल्या साहित्याद्वारे, आपल्या लेखणीद्वारे आपल्या साहित्यामध्ये वाचा फोडण्याचा कळवळून प्रयत्न केला. पण पुस्तकातील या गोष्टी पुस्तकातच राहतात आणि कुणब्याची आव्हाने संपता संपत नाही हीच खरी खंत वाटते. शेतकरी जीवनावर प्रचंड पगडा असलेली डॉ. श्रीकांत पाटील लिखित ‘ऊसकोंडी’ ही कादंबरी ग्रामीण वाचकांच्या मनाचा … Continue reading ऊस पिकविणाऱ्या कुणब्याच्या पिळवणूकीची कहाणी