ग्रामीण जीवनाचा समर्थपणे पट उलगडणारा ” उसवण ” कथासंग्रह

सभोवतालच्या संघर्षमय जगण्यातून आणि त्यांच्या आलेल्या अनुभवातून जन्माला आलेल्या लक्ष्मण दिवटे यांच्या कथा आहेत. एकंदरीत दिवटे यांच्या या कथासंग्रहातील कथांना वास्तवदर्शी अनुभवांचा आधार असल्याचे जाणवते. त्यामुळेच सभोवतालच्या संघर्षातील बारीक सारीक गोष्टी टिपणारा एक चांगला कथासंग्रह म्हणून उसवण या कथासंग्रहाचा उल्लेख करावा लागतो. अंबादास केदार मु. पो. देऊळवाडी, ता. उदगीर, जि. … Continue reading ग्रामीण जीवनाचा समर्थपणे पट उलगडणारा ” उसवण ” कथासंग्रह