वडणगेचा गणेशोत्सव

वडणगेत ५० वर्षापूर्वी सुरू झालेली गणेशोत्सवाची परंपरा आज तिसऱ्या पिढीकडे चालत आली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वडणगेतील त्याकाळातील पिढीने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आहे. आज परिस्थिती बदलली आहे. सर्व बाबतीत डोळे दिपावणारा आजचा सार्वजनिक गणेशोत्सव पाहिला तर जुना काळ आणि आत्ताचा काळ यात नक्कीच फरक आहे. सर्जेराव नावले, मोबाईल – … Continue reading वडणगेचा गणेशोत्सव