वडणगेतील महिला म्हणतात, इंग्रजी नव्हे जर्मनही येते..!

फावल्या वेळेचा फायदा घेत डॉ. पाटील यांनी वाचनालयातील सभासद महिला व मुलींनी जर्मन भाषा शिकण्यासाठी प्रवृत्त केले. तनिषा कपाले हिने जर्मन भाषेची ही कार्यशाळा ऑनलाईन घेतली. 21 दिवसांचा हा कोर्स होता. आता या सभासद महिलांना जर्मनही येते.  लेखन – राजेंद्र घोरपडे मातृभाषेव्यतिरिक्त अन्य भाषांवरही तेवढेच प्रभुत्व असणे गरजेचे आहे. ग्रामीण … Continue reading वडणगेतील महिला म्हणतात, इंग्रजी नव्हे जर्मनही येते..!