कवितेतून उमटले सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब; कुठे हास्याची पखरण, तर कुठे अंतर्मुख करणारे विचार!
वडोदरा : कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नव्हे, तर ती मनातील भावनांना वाट करून देणारी आणि समाजाच्या वास्तवाचे प्रतिबिंब दाखवणारी प्रभावी अभिव्यक्ती असते. कधी ती प्रेमाच्या हळुवार भावना व्यक्त करते, कधी जगण्यातील विसंगतीवर मिश्कील भाष्य करते, तर कधी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत समाजाला जागे करण्याचे काम करते. वडोदरा येथे आयोजित सयाजीराव … Continue reading कवितेतून उमटले सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब; कुठे हास्याची पखरण, तर कुठे अंतर्मुख करणारे विचार!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed