मांसाहाराची चव विसरायला लावणारा चवदार हादगा

हादगा… अतिशय देखणी फुले येणारे झाड. त्याच्या फुलाच्या भाजीची चव मांसाहाराची चव विसरायला लावते. मात्र आज हे झाड, त्याच्या खाद्द्य पदार्थ बनवण्याची पद्धती हळूहळू विस्मरणात चालल्या आहेत. अनेकांना हादगा झाड आहे, हेच माहीत नाही. ज्यांना झाड माहीत आहे, त्यातील अनेकाना त्याची भाजी आणि भजी करतात, हे पण माहीत नाही. मात्र … Continue reading मांसाहाराची चव विसरायला लावणारा चवदार हादगा