वेखंड (ओळख औषधी वनस्पतीची)

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये वेखंड या वनस्पतीबद्दल माहिती… – सतिश कानवडे संस्थापक,औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगरमोबाईल – 9850139011,9834884804 वनस्पतीचे नाव – वेखंड वनस्पतीचे वर्णन – ऑरसी कुळातील झुडुपवर्गीय वनस्पती आहे. दलदलीच्या ठिकाणी नदी किनारी आशिया, युरोप, रशियामध्ये याची नैसर्गिकरित्या वाढ होते. भारतात याची व्यापारीदृष्ट्या लागवड कर्नाटकातील काही … Continue reading वेखंड (ओळख औषधी वनस्पतीची)